कोव्हिड,आरोग्य आणि आयुर्वेद! - वैद्य सागर कवारे | | Madspirit Talks

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • प्राचीन काळी भारतात फार मोठ्या प्रमाणात जी साहित्य निर्मिती झाली त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वेदांमधूनच माणसानं माणूस व्हायचं म्हणणे काय करायचं हे आपल्याला समजावलं. भारताने जगाला अनेक देणग्या दिल्या. अथर्ववेद आणि त्याचा उपवेद असलेला आयुर्वेद ही त्यामधीलच एक! आधुनिक शस्त्रक्रिया आणि कोणत्याही रोगावर प्रत्येक रुग्णानुसार बदलत जाणारे औषध ही आयुर्वेदाची जमेची बाजू. पण तरीही आधुनिक काळात आयुर्वेद मागे पडलं का? आयुर्वेद म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दल झालेली चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये वैद्य सागर कवारे यांच्यासोबत....
    Guest : वैद्य सागर कवारे
    Host : माधव पाटणकर
    Videography and Editing : Magical Studio, Satara
    Connect with us :
    Instagram : / madspirittalks
    Let's connect with Mad Spirit Talks
    For paid collaboration or inquiry: 7350073542

Комментарии • 11